Women Entrepreneurs in the Village | ‘गाव तिथे महिला उद्योजक’ मोहीम : 20 बचत गटांना 23 लाखांचे वाटप
आ.रोहित पवारांच्या मतदारसंघातील महिलांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था अंतर्गत (Karjat Jamkhed Integrated Development Corporation) शारदा महिला संघ (Sharda Mahila Sangh) तसेच ऍग्रो पणनच्या (Agro marketing) माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघातील (Karjat Jamkhed constituency) २० बचत गटांना २३ लाख १२ हजार रुपयांचे (distribution-of-23-lakh-12-thousand-to-20-self-help-groups-in-karjat-jamkhed) धनादेश कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांच्या हस्ते देण्यात आले. (Women Entrepreneurs in the Village)
कर्जत तालुक्यातील (Karjat taluka) १५ महिला बचत गटांना १६ लाख तर जामखेड तालुक्यातील (jamkhed taluka) ५ बचत गटांना ७ लाख १२ हजार रुपयांचे हे धनादेश देण्यात आले आहेत. कर्जत येथे भाग्यतारा मंगल कार्यालय (bhagytara mangal karyalay karjat) तर जामखेड येथे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. (Women Entrepreneurs in the Village)
महिला सक्षमीकरणासाठी कायम पुढे असलेल्या सुनंदा पवार यांनी बचत गटांच्या (Women’s self-help groups) माध्यमातून अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता कर्जत जामखेड मतदारसंघात (Karjat Jamkhed constituency) ‘गाव तिथे महिला उद्योजक’ (Women Entrepreneurs in the Village) ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. ‘बचत गटांच्या माध्यमातून महिला शेळीपालन, कुक्कुट पालन,पत्रावळी, द्रोण, दुग्ध व्यवसाय, कागदी पाकिटे, पोस्टकार्ड आदी व्यवसाय प्रभावीपणे करणार आहेत.
यावेळी सुनंदा पवार (sunanda pawar) म्हणाल्या, कर्जत जामखेडच्या (Karjat Jamkhed constituency) ५०० बचत गटातुन ५००० महिला (Women Entrepreneurs in the Village) जोडल्या गेल्या आहेत. त्यात समृद्ध गाव संकल्पच्या महिलांचाही समावेश आहे. या सर्व महिलांना एकत्र करून 'उमेद' (umed sanstha) या संस्थेच्या आधारे सरकारशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
त्यामुळे शासकीय योजनांचाही फायदा संबंधित गटांना होणार आहे.पणनचा अतिरिक्त फायदा देखील बचत गटांना होणार आहे.महिलांची (Women Entrepreneurs in the Village) बचत यामध्ये सुरक्षित राहील आणि सभासदत्व काढल्यानंतर मागाल तेंव्हा तुमची बचत सुरक्षित परत दिली जाईल.
(Karjat Jamkhed constituency) ज्या गावात १२ ते १५ बचत गट असतील तर त्या ठिकाणी 'ग्रामसंघ' (Gram Sangh) तयार करण्यात येणार आहेत आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या गावात कार्यालय देखील असणार आहे.यावेळी बचत गटांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या महिलांनी (Women Entrepreneurs in the Village) आपली मनोगते व्यक्त केली.
या कर्जाच्या माध्यमातून यशस्वी व्यवसाय उभारणीचा विश्वास महिलांनी व्यक्त केला. (Women Entrepreneurs in the Village) कर्जत (karjat) येथे पार पडलेल्या कार्यक्रमासाठी सभापती मनीषा जाधव,राष्ट्रवादी महिला शहाराध्यक्षा मनीषा सोनमाळी, मोहिनी घुले, डॉ. शबनम इनामदार,(Speaker Manisha Jadhav, NCP Women City President Manisha Sonmali, Mohini Ghule, Dr. Shabnam Inamdar,) तर जामखेड ( jamkhed )येथे पार पडलेल्या कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे उपस्थित होत्या. (jamkhed panchayat samiti Speaker Rajshri More)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारदा महिला संघाचे प्रमुख बाळासाहेब नगरे (Balasaheb Nagare, head of Sharda Mahila Sangha) यांनी तर आभार बचत गट समन्वयक रंजना पवार यांनी मानले. (Women Entrepreneurs in the Village)