Corona is growing in Jamkhed taluka | जामखेड तालुक्यात कोरोना वाढतच चाललाय : मंगळवारी 61
मंगळवारी करण्यात आल्या ६०३ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. Corona is growing in Jamkhed taluka मंगळवारी कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. दिवसभरात एकुण ६१ नवे कोरोनाबाधित जामखेड तालुक्यात आढळून आले आहेत.
जामखेड तालुका आरोग्य विभागाने मंगळवारी ०३ ऑगस्ट रोजी दिवसभरात एकुण ६०३ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या त्यामध्ये जवळा ०४ मतेवाडी ०१,सांगवी ०१,हळगाव ०३,चौंडी ०१,धनेगाव ०१ असे एकुण ११ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.Corona is growing in Jamkhed taluka
तर RTPCR अहवालात जामखेड ०७, पिंपळवाडी ०१, नान्नज ०१, डोळेवाडी ०१, धोत्री ०१,धोंडपारगाव ०२, फक्राबाद ०३,रत्नापुर ०१,जवळा ०१,सावरगाव ०१, बोरला ०१, जामवाडी ०१, जवळा ०१, जवळके १०, कोल्हेवाडी ०२, कुसडगाव ०१, मतेवाडी ०१ , मोहा ०३ साकत ०२ तेलंगशी ०२ असे ४३ तर इतर तालुक्यातील ०७ असे एकुण ५० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.Corona is growing in Jamkhed taluka
जामखेड तालुक्यात मंगळवारी आढळून आलेल्या ६१ नव्या कोरोनाबाधितांपैकी इतर तालुक्यातील ०७ रूग्णांचा समावेश आहे. आज आरोग्य विभागाने दिवसभरात एकुण ५०७ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.Corona is growing in Jamkhed taluka