जवळा ग्रामस्थांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जवळा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील शिंदे साक्षी सुदाम शिंदे, पोफळे मिताली, रोडे दिपक अशोक रोडे, अनिकेत बाळासाहेब  रोडे, तेजस जगताप या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल जवळेकरांनी  सन्मानित केले. तसेच वैष्णवी राजेंद्र मोहोळकर हिची L& T मधे निवड झाल्याबद्दलही तिला सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रदीप दळवी, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र राऊत, अशोक पठाडे बाजीराव पठाडे, हुसैनभाई सय्यद, प्रशांत पाटील, मिलिंद आव्हाड, कानिफ मते, अनिल सरोदे, रामलिंग हजारे, तानाजी पवार, राहुल पाटील, रिजवान शेख , सुदाम शिंदे सर, बाळासाहेब रोडे गुरुजी, महावीर पोफळे,राजेंद्र मोहोळकर गुरुजी, मनीष जगताप, अशोक रोडे, किशोर वाळके, शिवदास मासोळे, ग्रा. पं. सदस्य प्रविण लेकुरवाळे, उमेश आव्हाड, राजेंद्र सुरवसे मेजर, डॉ. पांडूरंग हजारे, दीपक कदम सह आदी उपस्थित होते.

अशोक पठाडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदेश हजारे, रघुनाथ मते, तुषार काढणे, विकास वाळुंजकर, किरण रोडे, अविनाश पठाडे, किरण हजारे, अशोक हजारे सह आदींनी परिश्रम घेतले.