जामखेड टाईम्स वृत्तसेवा । आघाडीची ई कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझाॅनकडून (Amazon) कवडगाव शाळेला दोन टॅब भेट देण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून अमेझाॅन कंपनीकडून शाळांना टॅब वाटले जात आहेत. (Kawadgaon School Received 2 Tabs From Amazon)
जामखेड तालुक्यातील कवडगाव येथील शाळेला नुकतेच दोन टॅब मिळाले आहेत. दोन टॅबची किंमत 36 हजार आहे. यावेळी सरपंच सिताराम कांबळे, उपसरपंच सुरेश खोसे, बबन खोसे, नारायण भोरे, राऊत मेजर, वाघ सर, दिपक राऊत.
- ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ प्रमाणे चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ‘स्टॅच्यू ऑफ वुमन एम्पॉवरमेंट’ उभारावा – सभापती प्रा. राम शिंदे
- Ram Shinde : आमदारांच्या स्वीय सहाय्यक आणि चालकांच्या पगारात लवकरच वाढ, सभापती प्रा राम शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित उच्चस्तरीय बैठकीत निर्णय !
- जामखेड : १० मार्चपर्यंत चोंडी विकास प्रकल्पाचा विस्तृत व व्यापक बृहत विकास आराखडा तयार करा – सभापती प्रा.राम शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश
- अग्नीपंख फौंडेशनच्या वतीने सभापती प्रा.राम शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान, महाशिवरात्री दिवशी मिळालेला अनोखा सन्मान प्रेरणादायी – प्रा राम शिंदे
- जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील शासकीय कृषि महाविद्यालयात माय भारत पोर्टलचे प्रशिक्षण संपन्न
बाळू चोरखले, अविनाश म्हस्के, युवराज भोरे, अंगणवाडी सेविका उषाताई भोरे, अंगणवाडी कर्मचारी शेगडे ताई, बांगर ताई, हंगे महाराज, कोंडिबा चोरखले, अंबादास जाधव, संजीव भोरे, बिभीषण खाडे सह आदी उपस्थित होते.
गावकरी व गावकारभारी यांच्या उपस्थितीत कवडगाव शाळेला आमदार रोहित पवारांकडून दोन टॅबचे वितरण झाले. गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.