जामखेड तालुका भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर ! नव्या कार्यकारिणीत कोणाच्या खांद्यावर कोणती जबाबदारी ? जाणून घ्या सविस्तर!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका भाजपने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांची जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून संघटनात्मक बांधणी हाती घेण्यात आली आहे. भाजपने जामखेड तालुका कार्यकारणी तसेच विविध सेलच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. निष्ठावंतांच्या खांद्यावर पक्षाने महत्वपूर्ण जबाबदार्या सोपवल्या आहेत. पक्षात नव्याने दाखल झालेल्यांनाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
जामखेड तालुका भाजपने जाहीर केलेल्या कार्यकारणीत 5 सरचिटणीस, 11 तालुका उपाध्यक्ष, 1 कोषाध्यक्ष, 11 चिटणीस, 50 कायम निमंत्रित सदस्य, तसेच विविध आघाड्यांचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. मागील कार्यकारणीत अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. यंदा कार्यकारणीत नव्या दमाच्या लढवय्या कार्यकर्त्यांसह जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांवर अनेक महत्वाच्या जबाबदार्या सोपवण्यात आल्या आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या आदेशाने तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे.
भाजपची जामखेड तालुका कार्यकारणी खालीलप्रमाणे
तालुकाध्यक्ष – अजय (दादा) काशिद
सरचिटणीस
1. पांडुरंग उबाळे (चौंडी)
2. सचिन घुमरे (नाहुली)
3. उदय पवार (नान्नज)
4. ईश्वर मुरुमकर (साकत)
5. सचिन घायतडक (जामखेड)
कोषाध्यक्ष : प्रवीण चोरडीया (जामखेड)
तालुका उपाध्यक्ष
- बापुराव ढवळे (पिपरखेड)
- तात्याराम पोकळे (जामखेड)
- मनोज राजगुरू (दिघोळ)
- विनोद उगले (नायगाव)
- सुहास वारे (रत्नापुर)
- प्रा संजय राऊत (जामखेड)
- मच्छिंद्र गिते (दिघोळ)
- गौतम कोल्हे (जवळा)
- पप्पु कात्रजकर (कुसडगाव)
- अशोक महारनवर (सांगवी)
- महेश काळे (धनेगाव),
चिटणीस
- दत्ता शिंदे (धोंडपारगाव)
- बाळासाहेब गोपाळघरे (नागोबाचीवाडी)
- राहुल दाताळ (बाळगव्हाण)
- दादासाहेब मोहीते (साकत)
- अनिल हजारे (नान्नज)
- प्रविण होळकर (जामखेड)
- बाबासाहेब गोरे (सावरगाव)
- गणेश शिंदे (खर्डा)
- अशोक मुंडे (जायभायवाडी)
- प्रशांत शिंदे (जवळा)
- हर्षल बांगर (तरडगाव)
भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष : बाजीराव गोपाळघरे (नागोबाचीवाडी)
जामखेड शहराध्यक्ष : पवनराजे महादेव राळेभात (जामखेड)
महिला आघाडी तालुकाध्यक्ष : संजिवनी पाटील (खर्डा),
ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष : विष्णु गंभीरे (कुसडगाव),
अल्पसंख्याक मोर्चाच्या तालुकाध्यक्ष : जमीर बारूद (जामखेड)
अनुसुचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष : अविनाश गायकवाड (पिंपरखेड)
किसान मोर्चा तालुकाध्यक्ष : तुकाराम कुमटकर (चोभेवाडी)
सोशल मिडीया प्रमुख : सुनिल यादव (जामखेड)
प्रसिध्दी प्रमुख : उध्दव हुलगुंडे (चुंबळी)
व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष : सचिन भंडारी (जामखेड)
वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष : डॉ. संजय भोरे (देवदैठण)
विधी आघाडी तालुकाध्यक्ष : ॲड. सुभाष जायभाय (जायभायवाडी)
पशुवैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष : डॉ महादेव बोराटे (पिंपळगाव आळवा)
माजी सैनिक आघाडी तालुकाध्यक्ष : महादेव राउत मेजर (कवडगाव)
भटक्या विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष : पिंटु माने (रत्नापुर),
जेष्ठ कार्यकर्ता सेल तालुकाध्यक्ष : ॲड.हिरालाल गुंदेचा (जामखेड)
कायम निमंत्रीत सदस्य
आमदार प्रा.राम शिंदे, डॉ. भगवान मुरुमकर, रविंद्र सुरवसे, सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, डॉ. दिपक वाळुंजकर, कांतीलाल खिवंसरा,ॲड. हिरालाल गुंदेचा, शरद कार्ले, डॉ. गणेश जगताप, विष्णु भोंडवे, वैजिनाथ पाटील, नंदु गोरे,
डॉ. सिताराम ससाणे, रवींद्र हुलगुंडे, गौतम उतेकर,शरद भोरे, तुषार पवार, पोपट राळेभात, सोमनाथ राळेभात,अमित चिंतामणी,बिभीषण धनवडे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, अनिल यादव, आजिनाथ हजारे, बापु भोरे, संजय गोपाळघरे, केशव वनवे, मनोज कुलकर्णी, राजेंद्र महाजन, जालिंदर खोटे, राजेंद्र आमासे, चत्रभुज बोलभट, डॉ. सोपानराव गोपाळघरे, विलास मोरे, राजेंद्र ढवळे, दादासाहेब वारे, राम पवळ, पोपट जमदाडे, राजेंद्र ओमासे,दिगांबर ढवळे, शाहुराव जायभाय, ॲड. बंकटराव बारवकर, ॲड. संजय पारे, दशरथ हजारे, सुभाष काळदाते, विठ्ठल राळेभात, गहिनीनाथ गिते, कांतीलाल जगदाळे, राजाराम सूळ, दत्तात्रय राऊत, नानासाहेब गोपाळघरे यांचा कायम निमंत्रित सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.