खांडवी ग्रामपंचायत निवडणूक निकाल (Khandavi Grampanchayat Election Results)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील खांडवी ग्रामपंंचायमध्ये सहा जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये चार जागा राष्ट्रवादीने पटकावल्या तर दोन जागाविरोधी गटाने पटकावल्या. निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. खांडवी ग्रामपंचायतीमध्ये विजयी झालेलेेेे उमेदवार खालीलप्रमाणे.(Khandavi Grampanchayat Election Results)