जवळा ग्रामविकास पॅनलच्या वतीने आज दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : प्रशांत शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जवळा ग्रामविकास पॅनलच्या वतीने आज दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळा व गोयकरवाडी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन प्रशांत (भाऊ) शिंदे व जवळा ग्रामविकास पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.
जवळा ग्रामविकास पॅनलच्या वतीने आज सायंकाळी 6 वाजता दिवाळी निमित्त फराळ जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ग्रामदैवत श्री जवळेश्वर मंदिर परिसरात होणार आहे. या कार्यक्रमास जवळा व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन प्रशांत (भाऊ) शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.