जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील ठाण मांडून बसलेला कोरोना शांत व्हायचे नाव घेईना. मंगळवारी कोरोनाने मोठा दणका होता. मात्र बूधवारी तो काहीसा थंडावला आहे. परंतु कोरोनाचा वाढता फैलाव मोठ्या धोक्याची घंटा वाजवत आहे. (Today Corona Update jamkhed news )
चर्चेतल्या बातम्या