dangerous android apps 2021: हे 11 ॲप तात्काळ हटवा अन्यथा लागु शकतो मोठा आर्थिक चुना
list of known android malware apps 2021
दिल्ली : कोरोना महामारीमुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.(The Corona epidemic has greatly increased Internet use) यात ग्रामीण भागातील जनतेची संख्या मोठी आहे. इंटरनेटचे पुरेसे ज्ञान नसल्याने (Not having enough knowledge of internet) अनेक जण अडचणीत येत आहेत. त्यात भरीस भर म्हणजे इंटरनेट वापराच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक फसवणूक (Financial fraud) करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या (Cyber criminals) टोळ्या वाढल्या आहेत. (dangerous android apps 2021)
अनेकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होण्याच्या घटना वाढल्या आहेत.(Incidents of money disappearing from the bank accounts of many have increased.) कधी आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात येतो तर कधी आपण वापरत असलेल्या नव्या ॲपच्या माध्यमांतून फसलो जातो.(dangerous android apps 2021)
आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या प्ले स्टोअरवर (Google Play Store) अशी अनेक फसवी ॲप (Fake app) आहेत. जे आपल्याला आपल्या अडचणीच्या काळात मदतीचे वाटतात परंतू हेच ॲप आपल्यावर पाळत ठेऊन आपले बँक खाते (Your bank account) रिकामे करण्यासाठी टपलेले आहेत हे आपल्याला माहित नसते मग अचानक एका दिवशी आपल्याला मोठा आर्थिक चुना लागतो.(Economic lime) तेव्हा आपण सायबर पोलिसांची (Cyber police) मदत घेऊन आपली हडप झालेली रक्कम मिळवण्यासाठी जंगजंग पछाडतो परंतु आपल्या हाती येते ती निराशा यापासून वाचण्यासाठी आपण सतर्क असने आवश्यक आहे.(dangerous android apps 2021)
कारण, गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर अनेक धोकादायक अँड्राईड अॅप (Android App) सापडल्याची बाब आता समोर आली आहे. (Cyber Security Researcher) सायबर सिक्युरिटी रिसर्चर Zscaler च्या ThreatLabz च्या रिपोर्टनुसार प्ले स्टोअरवर ११ धोकादायक अॅप (dangerous android apps 2021) आढळली आहेत, या ॲपच्या माध्यमांतून आपल्या मोबाईलवर बँकिंग फ्रॉड (Banking fraud) च्या घटना घडू शकतात असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
त्यामुळे मोबाईल धारकांनो मोठ्या आर्थिक फसवणुकीला बळी ठरण्यापेक्षा आता या क्षणी आपला मोबाईल सुरक्षित करा.खाली दिलेले ॲप(dangerous android apps 2021) तात्काळ आपल्या मोबाईलमधून हटवा (Mobile holders delete these 11 apps immediately)
1. Free Affluent Message
2. PDF Photo Scanner
3. delux Keyboard
4. Comply QR Scanner
5. PDF Converter Scanner
6. Font Style Keyboard
7. Translate Free
8. Saying Message
9. Private Message
10. Read Scanner
11. Print Scanner
वरिल ॲप (dangerous android apps 2021) आतापर्यंत ३ हजार पेक्षा जास्तवेळा इन्स्टॉल केली गेली आहेत. तुम्ही सुद्धा यापैकी एखादे अॅप इन्स्टॉल (App installed) केले असेल तर तुमच्यासाठी हे घातक ठरू शकते यासाठी ताबडतोब ते हटवा (dangerous android apps you need to delete) असे रिपोर्टमध्ये सांगितले आहे.