धक्कादायक : जावयाच्या पार्श्वभागात घातला मिरचीचा बुक्का अन कारले; सासरकडील मंडळींचे अमानवी कृत्य ! (Buldhana crime news)
पुण्यातील युवकाला बुलढाणा जिल्ह्यात अमानुष मारहाण
मुंबई : नवविवाहित जोडप्यांमध्ये सुरू झालेल्या वादावादीत सासरच्या मंडळींनी उडी घेतली अन् सासरच्या मंडळींच्या अमानवी कृत्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला.पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक घटना उजेडात आली आहे.(Buldhana crime news)
या खळबळजनक घटनेत जावयाच्या (son-in-law) पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचून (Chili powder un caramel inserted) अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी जावयाने ११ जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी ०४ जणांना अटक केली आहे. ही खळबळजनक (Buldhana crime news) घटना विदर्भातील बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातून समोर आली आहे.
याबाबत सविस्तर असे की, मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (Motala Agricultural Produce Market Committee ) जवळ राहत असलेल्या रामभाऊ भाऊराव पवार यांच्या मुलीशी मे २०२० मध्ये जुन्नर (Junner) येथील एका युवकाचे लग्न झाले आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन महिन्यांपासून पीडित युवक आणि त्याच्या पत्नीमध्ये घरगुती वाद सुरू होते. म्हणून ती तेव्हापासून मोताळा येथे माहेरी राहत होती. दरम्यान काही दिवसा अगोदर पीडित युवक काही लोक सोबत घेऊन सासरीकडील मंडळीसोबत वाद केले होते. त्यानंतर पीडित पती पत्नीला घेण्यास आल्यानंतर त्याच्यात आणि सासरकडील लोकांमध्ये वाद झाले. या वादाचे पर्यावसान अमानवी व अमानुष मारहाणीत झाले.(Buldhana crime news)
पुणे जिल्ह्यातील जुन्नर – कबाडवाडी येथील २२ वर्षीय युवक पत्नीला घेऊन जाण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कॉटन मार्केटनजीकच्या परिसरात आला होता. (A 22-year-old youth from Junnar-Kabadwadi in Pune district was brutally beaten while coming to Motala in Buldana district to take his wife.) यावेळी मोताळा येथील रहिवासी आरोपी रामराव भाऊराव पवार, विजय रामराव पवार, रवी रामराव पवार, राजू रामराव पवार, विकास सर्जेराव पवार, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेवाबाई, कलुबाई व देवानंद रामभाऊ मोहिते या ११ जणांनी पीडित युवकाचे हातपाय दोरीने बांधून अंगणात बांधून ठेवले.(Buldhana crime news)
पीडित युवकाच्या अंगातील फुलपॅन्ट व अंडरवेअर काढून त्याच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला.(Eleven people tied the victim’s limbs with ropes and tied him in the yard. The victim was stripped of his pants and underwear and had chilli powder and caramel smashed on his back.)
या घटनेत पिडीत जावयाला लाथाबुक्क्यांनी, केबलच्या वायरने पाठीवर व कंबरेवर अमानुषपणे मारहाण करण्यात आली.त्यामुळे लज्जा वाटून खूप वेदना झाल्या, अशी तक्रार पीडित युवकाने तक्रारी बोरखेडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.(Buldhana crime news)
याप्रकरणी बोराखेडी (Borakhedi Police Station) पोलिसांनी पीडित युवकाच्या तक्रारीवरून ११ आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केला असून ०४ जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे करीत आहेत. (Buldhana crime news)