Pune Helicopter Crash : पुण्यात भल्या सकाळी हेलिकॉप्टर दरीत कोसळले, तिघांचा मृत्यू, बावधन परिसरातील दुर्घघटना

Pune Helicopter Crash News Today : पुण्यात भरवसकाळी हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली आहे. बावधन बुद्रुक, ऑक्सफर्ड आणि एच.ई.एम.आर. एल. मधील दरीत हेलीकॉप्टर कोसळले. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅड वरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात झाला.

Pune Helicopter Crash News Today, Breaking news, helicopter crashed into a valley early in the morning in Pune, killing three people, incident in Bavdhan area

सकाळी पावणे सातच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील बावधन मध्ये हेलिकॉप्टर कोसळले अग्नीशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी रवाना रवाना झाले. परंतू हेलिकॉप्टर कोसळल्या त्या ठिकाणी गाड्या पोहोचू शकत नसल्याची माहिती समोर आली. बावधन हेलिकॉप्टर दुर्घटनेत दोन पायलट आणि एका अभियंत्याच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

बातमी अपडेट होत आहे…