जामखेड टाईम्स वृत्तसेवा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील (e kyc portal) नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना एप्रिल-जुलै २०२२ च्या मदतीसाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत ‘ई-केवायसी’ पूर्ण करणे बंधनकारक आहे. (PM Kisan e-KYC deadline announced)
ई केवायसी संदर्भात जनजागृती अभियान राबविण्यात यावे कृषी आयुक्तालय पुणे येथील उपआयुक्त (कृषिगणना) तथा पथक प्रमुख पी.एम. किसान योजना विनयकुमार आवटे यांनी राज्यातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे सुचना जारी केल्या आहेत.
चर्चेतल्या बातम्या