IAS Transfers: मोठी बातमी ! महाराष्ट्रातील 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्य शासनाकडून आदेश जारी, कोणाचा कुठे झाली बदली जाणून घ्या सविस्तर
मुंबई : महाराष्ट्रातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज राज्य सरकारने जारी केले आहेत. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे, आयुष प्रसाद, आंचल गोयल, वर्षा ठाकुर – घुगे, अमोल येडगे, पवनीत कौर, आयुषी सिंह, सह 41 आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (IAS Transfer maharashtra today)
राज्य सरकारने 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र शंकर क्षीरसागर (IAS:MH:2011) यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर – घुगे यांची लातूर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. (varsha thakur ghuge ias )
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांची मुंबई येथेअतिरिक्त मुद्रांक नियंत्रक म्हणून बदली करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची बदली झाली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली आहे.
धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त अजित कुंभार यांची अकोला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची सोलापुर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
लातुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची धुळे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची अमरावती जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे म्हणून कार्यरत असलेल्या तृप्ती धोडमिसे यांची सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.अंकित,(IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शुभम गुप्ता, (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली SDO, पो.भारमरागड, ITDP, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती मीनल करनवाल,(IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, नंदुरबार NANDURBAR यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.मैनाक घोष (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती. मनीषा माणिकराव आव्हाळे, (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. सावन कुमार (IAS:MH:2019) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, ITDP, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. अनमोल सागर (IAS:MH:2019), सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती. आयुषी सिंह (IAS:MH:2019), प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, ITDP, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती. वैष्णवी बी.,(IAS:MH:2019), सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., अकोला म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती पवनीत कौर. (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, अमरावती यांची संचालक, GSDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.गंगाथरण डी, (IAS:MH:2013) जिल्हाधिकारी, नाशिक यांची बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. अमोल जगन्नाथ येडगे, (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.शनमुगराजन एस, (IAS:MH:2013) जिल्हाधिकारी, वाशिम यांची अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. विजय चंद्रकांत राठोड, (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, जालना यांची सह मुख्य कार्यकारी अधिकारी, Mah.Industrial Devp.Corpn., मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती. निमा अरोरा. (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी अकोला यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री वैभव दासू वाघमारे (IAS:MH:2019) यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री संतोष सी. पाटील (IAS:MH:2013) उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., कोल्हापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री आर.के.गावडे (IAS:MH:2011) मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती. आंचल गोयल (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, परभणी यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
श्री संजय खंदारे, (IAS:MH:1996) यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री तुकाराम मुंढे, (IAS:MH:2005) सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची सचिव (AD), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. जलज शर्मा. (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी धुळे यांची जिल्हाधिकारी, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.ए.एन.करंजकर (IAS:MH:2009) आयुक्त, ESIS, मुंबई यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री आर.एस.चव्हाण, (IAS:MH:2013) सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.पृथ्वीराज बी.पी. (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, लातूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.रुचेश जयवंशी (IAS:MH:2009) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, NRLM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.मिलिंद शंभरकर, (IAS:MH:2008), जिल्हाधिकारी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री मकरंद देशमुख (IAS:MH:9999) उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.बी.एन.बस्तेवाड (IAS:MH:9999) मुख्य महाव्यवस्थापक (L&S), MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
1) Shri.Rajendra Shankar Kshirsagar (IAS:MH:2011) Joint Secretary to Chief Secretary Office, Mantralaya, Mumbai has been posted as Collector, Mumbai City Mumbai.
2) Shri.Varsha Thakur-Ghuge (IAS:MH:2011) Chief Executive Officer, Zilla Parishad, Nanded has been posted as Collector Latur.
3) Shri Sanjay Chavan (IAS:MH:2011) Chief Executive Officer, Zilla Parishad, Kolhapur has been posted as Additional Controller of Stamp, Mumbai.
4) Shri Ayush Prasad (IAS:MH:2015) Chief Executive Officer, Zilla Parishad, Pune has been posted as Collector, Jalgaon.
5) Smt.Buveneswari S (IAS:MH:2015) Chief Executive Officer, Zilla Parishad, Dhule has been posted as Collector, Washim.
6) Shri. Ajit Kumbhar (IAS:MH:2015) Joint Commissioner, Municipal Corpn of Greater Mumbai has been posted as Collector, Akola.
7) Dr.Shrikrishnanath B. Panchal, (IAS:MH:2016) Chief Executive Officer, Zilla Parishad, Yavatmal has been posted as Collector, Jalna.
8) Dr.Pankaj Ashiya (IAS:MH:2016) Chief Executive Officer, Zilla Parishad, Jalgaon has been posted as Collector, Yavatmal.
9) Shri.Kumar Ashirwad (IAS:MH:2016) Chief Executive Officer, Z.P., Gadchiroli has been posted as Collector, Solapur.
10) Shri Abhinav Goel (IAS:MH:2016) Chief Executive Officer, Zilla Parishad, Latur has been posted as Collector, Dhule.
11) Shri. Saurabh Katiyar (IAS:MH:2016) Chief Executive Officer, Z.P., AKOLA has been posted as Collector, Amravati.
12) Smt.Trupti Dhodmise (IAS:MH:2019) Project Officer-cum-Assistant Collector DHULE has been posted as Chief Executive Officer, Z.P., Sangli.
13) Shri.Ankit,(IAS:MH:2019) Project Officer-cum-Assistant Collector Aheri, GADCHIROLI has been posted as Chief Executive Officer, Z.P., Jalgaon.
14) Shri. Shubham Gupta, (IAS:MH:2019) Project Officer-cum-Assistant Collector Attapali SDO, Po.Bharmragad, ITDP, GADCHIROLI has been posted as Chief Executive Officer, Z.P., Dhule.
15) Smt.Minal Karanwal,(IAS:MH:2019) Project Officer-cum-Assistant Collector, ITDP, Nandurbar NANDURBAR has been posted as Chief Executive Officer, Z.P., Nanded.
16) Dr.Mainak Ghosh (IAS:MH:2019) Project Officer, ITDP, Gadchiroli -cum-Assistant Collector, Gadchiroli has been posted as Chief Executive Officer, Z.P., Yavatmal.
17) Smt. Manisha Manikrao Awhale, (IAS:MH:2019) Project Officer-cum-Assistant Collector, ITDP, SOLAPUR has been posted as Chief Executive Officer, Z.P., Solapur.
18) Shri. Sawan Kumar (IAS:MH:2019) Project Officer-cum-Assistant Collector, Dharni, ITDP, AMARAVATI has been posted as Chief Executive Officer, Z.P., Nandurbar.
19) Shri. Anmol Sagar (IAS:MH:2019), Assistant Collector, Deori Sub Division, GONDIA has been posted as Chief Executive Officer, Z.P., Latur.
20) Smt. Ayushi Singh (IAS:MH:2019), Project Officer-cum-Assistant Collector, Jawhar, ITDP, PALGHAR has been posted as Chief Executive Officer, Z.P., Gadchiroli.
21) Smt. Vaishnavi B.,(IAS:MH:2019), Assistant Collector, Tumsar Sub Division, BHANDARA has been posted as Chief Executive Officer, Z.P., Akola.
22. Smt.Pavneet Kaur. (IAS:MH:2014) Collector, AMRAVATI has been posted as Director, GSDA, Pune.
23) Shri.Gangatharan D, (IAS:MH:2013) Collector, Nashik has been posted as Joint Commissioner Municipal Corpn of Greater Mumbai.
24) Shri. Amol Jagannath Yedge, (IAS:MH:2014) Collector, YAVATMAL has been posted as Maharashtra State Council of Educational Research and Training (MSCERT), Pune.
25) Shri.Shanmugarajan S, (IAS:MH:2013) Collector, Washim has been posted as Additional Development Commissioner (Industries), Mumbai.
26) Shri. Vijay Chandrakant Rathod, (IAS:MH:2014) Collector, Jalna has been posted as Joint Chief Executive Officer, Mah.Industrial Devp.Corpn., Mumbai.
27) Smt. Nima Arora. (IAS:MH:2014) Collector Akola has been posted as Director, Information Technology, Mumbai.
28) Shri Vaibhav Dasu Waghmare (IAS:MH:2019) has been posted as Project Officer-cum-Assistant Collector, Aheri, Gadchiroli.
29) Shri Santosh C. Patil (IAS:MH:2013) Joint Secretary to Deputy Chief Minister has been posted as Chief Executive Officer, Z.P., Kolhapur.
30) Shri R.K.Gawade (IAS:MH:2011) Chief Executive Officer, Z.P., Nandurbar has been posted as Collector, Parbhani.
31) Smt. Aanchal Goyal (IAS:MH:2014) Collector, Parbhani has been posted as Additional Municipal Commissioner, Nagpur Municipal Corporation, Nagpur.
32) Shri Sanjay Khandare, (IAS:MH:1996) has been posted as Principal Secretary, Water Supply and Sanitation Department, Mantralaya, Mumbai.
33) Shri Tukaram Mundhe, (IAS:MH:2005) Secretary, Marathi Bhasha Department, Mantralaya, Mumbai has been posted as Secretary (AD), Agriculture and ADF Department, Mantralaya, Mumbai.
34) Shri. Jalaj Sharma. (IAS:MH:2014) Collector Dhule has been posted as Collector, Nashik
35) Dr.A.N.Karanjkar (IAS:MH:2009) Commissioner, ESIS, Mumbai has been posted as Municipal Commissioner, Nashik Municipal Corporation, Nashik.
36) Shri R.S.Chavan, (IAS:MH:2013) Joint Secretary, Revenue & Forest Department, Mantralaya, Mumbai has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Pune.
37) Shri.Prithviraj B.P.. (IAS:MH:2014) Collector, Latur has been posted as Chief Executive Officer, SMART City, Nagpur.
38) Shri.Ruchesh Jaivanshi (IAS:MH:2009) has been posted as Chief Executive Officer, NRLM, Mumbai.
39) Shri.Milind Shambharkar,(IAS:MH:2008), Collector, Solapur has been posted as Chief Executive Officer, Mahtma Phule Jan Arogya Yojna Society, State Health Insurance Society, Mumbai.
40) Shri Makrand Deshmukh (IAS:MH:9999) Deputy Commissioner (Revenue), Konkan Division, Mumbai has been posted as Joint Secretary, Chief Secretary Office, Mantralaya, Mumbai
41) Dr.B.N.Bastewad (IAS:MH:9999) Chief General Manager (L&S), MSRDC, Mumbai has been posted as Chief Executive Officer, Z.P., Raigad.