Public Holidays 2025 Maharashtra : महाराष्ट्र सरकारकडून 2025 वर्षामधील सार्वजनिक सुट्ट्या यादी जाहीर

Public Holidays 2025 Maharashtra : महाराष्ट्र शासनाने आगामी २०२५ या नव्या वर्षांतील सार्वजनिक सुट्ट्यांची (public holidays 2025) यादी जाहीर केली आहे.  सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत २४ सार्वजनिक सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत. या यादीमध्ये राष्ट्रीय व स्थानिक सणांचा (Public Holidays 2025 list Maharashtra)

Public Holidays 2025 Maharashtra, Government of Maharashtra announced public holidays list in 2025, sarvajanik sutti 2025,

महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेतील प्रमुख सुट्ट्यांमध्ये प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी, रविवार), महाशिवरात्री (26 फेब्रुवारी, बुधवार), दिवाळी (21 आणि 22 ऑक्टोबर, मंगळवार आणि बुधवार) यांचा समावेश होतो. रमजान-ईद (31 मार्च, सोमवार), गणेश चतुर्थी (27 ऑगस्ट, बुधवार) आणि ख्रिसमस (25 डिसेंबर, गुरुवार) या धार्मिक सणांचा समावेश आहे. (sarvajanik sutti 2025 maharashtra)

महाराष्ट्र सार्वजनिक सुट्ट्यांची यादी 2025 (Public Holidays 2025 Maharashtra)

  • प्रजासत्ताक दिन: 26 जानेवारी 2025 (रविवार)
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती: 19 फेब्रुवारी 2025 (बुधवार)
  • महाशिवरात्री: 26 फेब्रुवारी 2025 (बुधवार)
  • होळी: 14 मार्च 2025 (शुक्रवार)
  • गुढी पाडवा: 30 मार्च 2025 (रविवार)
  • रमजान-ईद (ईद-उल-फित्र): 31 मार्च 2025 (सोमवार)
  • राम नवमी: 6 एप्रिल 2025 (रविवार)
  • महावीर जन्म कल्याणक: 10 एप्रिल 2025 (गुरुवार)
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती: 14 एप्रिल 2025 (सोमवार).
  • गुड फ्रायडे: 18 एप्रिल 2025 (शुक्रवार)
  • महाराष्ट्र दिन: 1 मे 2025 (गुरुवार)
  • बुद्ध पौर्णिमा: 12 मे 2025 (सोमवार)
  • बकरी ईद – 7 जून, 2025 (शनिवार)
  • मोहरम: 6 जुलै 2025 (रविवार)
  • स्वातंत्र्य दिन: 15 ऑगस्ट 2025 (शुक्रवार)
  • पारसी नववर्ष (शहेनशाही): 15 ऑगस्ट 2025 (शुक्रवार)
  • गणेश चतुर्थी: 27 ऑगस्ट 2025 (बुधवार)
  • ईद-ए-मिलाद: 5 सप्टेंबर 2025 (शुक्रवार)
  • महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2025 (गुरुवार)
  • दसरा: 2 ऑक्टोबर 2025 (गुरुवार)
  • दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन): 21 ऑक्टोबर 2025 (मंगळवार)
  • दिवाळी (बली प्रतिपदा): 22 ऑक्टोबर 2025 (बुधवार)
  • गुरु नानक जयंती: नोव्हेंबर 5, 2025 (बुधवार)
  • ख्रिसमस: 25 डिसेंबर 2025 (गुरुवार)