pune crime news today | 02 लाखाची खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकारासह तिघांना अटक
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : pune crime news today | (gas agency) गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकाला एजन्सीचा परवाना रद्द करायला लावेल अशी धमकी देत दोन लाखाची खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकारासह (Fake journalist arrested) तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हि घटना पुण्यातून समोर आली आहे.(pune news live today)
pune crime news today | तोतया पत्रकार सुहास मारुती बनसोडे (वय-40 रा. अॅरस्टोक्रेट सोसायटी, सी बिल्डिंग, फ्लॅट नं. 1, सपना पावभाजी हॉटेल जवळ, कोंढवा बुद्रुक), मोईन लाडलेसाहेब चौधरी (वय-45 रा. शेलार चाळ, इराणी मार्केटच्या मागे, येरवडा), वसिम अकबर शेख (वय-22 रा. लक्ष्मीनगर, उर्दु स्कूलच्या मागे, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत हे सर्व आरोपी पुणे शहरातील रहिवासी आहेत.(pune news live)
pune crime news today | याप्रकरणी (gas agency) गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Pune Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(pune news live today) ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बिबेवाडी रोड मार्केट यार्ड (Bibewadi Road Market Yard) परिसरात केली. दोन लाखांची खंडणी स्विकारण्यासाठी आले असता आरोपींना रंगेहाथ पोलिसांनी पकडले.(pune news live)
pune crime news today | पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येरवडा (Yerawada) येथील एका गॅस एजन्सीमध्ये (gas agency) व्यवस्थापक म्हणून काम पहातात. गॅस एजन्सीमधील सिलिंडरच्या टाक्या ग्राहकांना घरपोच करण्यात येतात, मात्र काही ग्राहक एजन्सीमध्ये थेट येऊन सिलिंडेरच्या टाक्या घेऊन जातात.(pune news live today)
pune crime news today |आरोपी मोईन चौधरी आणि वसिम शेख या दोघांनी गॅस एजन्सीमध्ये येऊन ग्राहक सिलिंडर टाक्या घेऊन जात असतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर इंडियन ऑइल कंपनी (Indian Oil Company) कडे गॅस एजन्सी (gas agency) तक्रार करणे असे प्रकार आरोपींनी केले.(pune news live)
pune news live today| तोतया पत्रकार बनसोडे याने फिर्यादी यांना त्याच्या मार्केटयार्ड येथील ऑफिसमध्ये बोलावून घेऊन, एजन्सीवर कारवाई करण्याची व एजन्सी (gas agency) बंद करण्याची धमकी देऊन दोन लाखाच्या खंडणीची मागणी केली. एवढेच नाही तर वेळ प्रसंगी जीवे ठार करेल अशी धमकी देखील दिली.(pune news live)
pune news live today| दरम्यान घाबरलेल्या फिर्यादीने गुन्हे शाखेकडे धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली (Pune Crime Branch Anti-Ransom Squad) पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरात सापळा लावला होता. यावेळी खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या तिघा आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले. (pune news live)
web titel : pune-crime-news-today-fake-journalist-arrested