Ram Shinde Sabhapati : कॅबिनेट व राज्यमंत्र्यांना निवासस्थानांचे वाटप, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदेंना मिळाला ज्ञानेश्वरी बंगला, कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला मिळाला ? जाणून घ्या !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाले. त्यानुसार सोमवारी सरकारकडून मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप करण्यात आले. याबाबतची यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये कर्जत-जामखेडचे भूमिपुत्र असलेले विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे (Ram Shinde Sabhapati) यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला आहे. तर विधानसभा अध्यक्ष ॲड राहूल नार्वेकर यांना शिवगिरी हा बंगला देण्यात आला आहे.

Ram Shinde Sabhapati,Allotment of residences to Cabinet and State Ministers, vidhan parishad sabhapati Ram Shinde got Dnyaneshwari bungalow, which minister got which bungalow? Find out,
  1. चंद्रशेखर बावनकुळे – रामटेक,
  2. राधाकृष्ण विखे-पाटील – राॅयलस्टोन,
  3. गिरीश महाजन – सेवासदन,
  4. हसन मुश्रीफ – विशाळगड (क-८),
  5. चंद्रकांत पाटील – सिंहगड ( ब -१),
  6. गुलाबराव पाटील – जेतवन,
  7. गणेश नाईक – पावनगड (ब-४),
  8. दादा भूसे – जंजीरा (ब -३),
  9. संजय राठोड – शिवनेरी,
  10. धनंजय मुंडे – सातपुडा,
  11. मंगलप्रभात लोढा – विजयदुर्ग (ब-५),
  12. उदय सामंत – मुक्तागिरी
  13. जयकुमार रावल – चित्रकुट,
  14. पंकजाताई मुंडे – पर्णकुटी,
  15. अतुल सावे – शिवगड (अ-३),
  16. अशोक ऊईके – लोहगड (अ-९),
  17. शंभूराजे देसाई – मेघदुत,
  18. आशिष शेलार – रत्नसिंधु (ब -२),
  19. दत्तात्रय भरणे – सिध्दगड (ब-६),
  20. आदिती तटकरे – प्रतापगड (अ-५),
  21. शिवेंद्रराजे भोसले – पन्हाळगड (ब-७)
  22. माणिकराव कोकाटे- अंबर २७,
  23. जयकुमार गोरे – प्रचितीगड (क-६),
  24. नरहरि झिरवाळ – सुरूचि ०९,
  25. संजय सावकारे- अंबर ३२,
  26. संजय शिरसाठ- अंबर – ३८,
  27. प्रताप सरनाईक- अवंती – ५ ,
  28. भरत गोगावले – सुरूचि-०२,
  29. मकरंद पाटील – सुरूचि -०३