मुंबई : राज्याच्या पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक दर्जाच्या 19 अधिकाऱ्यांच्या विनंतीवजा बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश अपर पोलिस महासंचालक (अस्थापना) संजीवकुमार सिंघल यांनी काढले आहेत.
राज्यात विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. आता पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू झाल्या आहेत. 19 पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने काढले आहेत.
कोणाची कुठे झाली बदली जाणून घेऊयात
1. तृप्ती दत्तात्रय सोनवणे PI Tripti Dattatray Sonwane (नागपूर शहर (Nagpur City) ते नाशिक शहर (Nashik City)
2. सुनिल अंबुलकर PI Sunil Ambulkar (जालना (Jalna) ते बुलढाणा-Buldhana)
3. शंकर विठ्ठल शेळके PI Shankar Vitthal Shelke (जळगाव -Jalgaon ते अकोला-Akola)
4. संग्रामसिंह दामोदर पाटील PI Sangram Singh Damodar Pati (मुंबई शहर (Mumbai City) ते बुलढाणा)
5. प्रदिप त्रिभुवन PI Pradip Tribhuvan (बुलढाणा ते जालना)
6. प्रविणकुमार युवराज बांगर PI Pravin Kumar Yuvraj Bangar (मुंबई शहर ते उस्मानाबाद-Osmanabad)
7. गणेश दिनकर पिसाळ PI Ganesh Dinkar Pisal (अ.ज.प्र.त.स. गडचिरोली ते भंडारा)
8. पराग बापुराव पोटे PI Parag Bapurao Pote (नागपूर शहर ते नागपूर ग्रामीण)
9. संजय शांताराम बांगर PI Sanjay Shantaram Bangar (मुंबई शहर ते रायगड)
10. समशेर ह्यातखा तडवी PI Samsher Hayatkha Tadvi (ठाणे शहर ते ठाणे ग्रामीण)
11. सुनिल विलास पवार PI Sunil Vilas Pawar (मुंबई शहर ते मिरा-भाईंदर-वसई विरार)
12. दिपक दगडू पाटील PI Deepak Dagdu Patil (पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे ते धुळे)
13. सोमनाथ वसंत वाघ PI Somnath Vasant Wagh (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते सांगली)
14. संजीवनी संपतराव थोरात PI Sanjeevani Sampatrao Thorat (जि.जा.प्र.त.स नागपूर ते जि.जा.प्र.त.स. चंद्रपूर)
15. आशालता गणेश खापरे PI Ashalata Ganesh Khapre (नागपूर शहर ते ठाणे शहर)
16.दत्तात्रय किसन गुंड PI Dattatray Kisan Gund (मुंबई शहर ते ठाणे शहर)
17. विजयसिंह हरसिंग राजपूत PI Vijay Singh Harsingh Rajput (बुलढाणा (धुळे बदली आदेशाधिन) ते जालना)
18. खाजामैनोद्दीन सैपन पटेल PI Khajamainuddin Saipan Patel (उस्मानाबाद ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)
19. ओमकांत आनंदराव चिंचोळकर PI Omkant Anandrao Chincholkar (मुंबई शहर ते नांदेड