Dhananjay Munde यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

खर्डा येथील ग्रामदैवत कानिफनाथ टेकडी परिसरात करण्यात आले वृक्षारोपण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील धनंजय मुंडे समर्थकांनी खर्डा येथील ग्रामदैवत कानिफनाथ टेकडी परिसरात वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा केला. (A tree was planted on the occasion of the birthday of the state's social justice minister Namdar Dhananjay Munde).

 

dhananjay-munde
A tree was planted on the occasion of the birthday of the state’s social justice minister Namdar Dhananjay Munde.

यावेळी वेलनेस परिवारातील सदस्य जामखेड तालुका राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे तालुकाध्यक्ष तुळशीदास गोपाळघरे,सेवा सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत गोलेकर,दत्ता गोपाळघरे,ग्रा.पं सदस्य महालिंग कोरे, मिलनशेठ कांकरिया,प्रा.अमोल जायभाय, प्रगतशील शेतकरी दयानंद इंगवले,प्रा विशाल सौन,प्रा हनु कोरे,प्रा.आदिनाथ खेडकर,डॉ अशोक सोनटके,वैभव आंधळकर,वसंत पवार आदि सदस्य उपस्थित होते. (A tree was planted on the occasion of the birthday of the state's social justice minister Namdar Dhananjay Munde.)