जामखेड बाजार समिती निवडणूक : ग्रामपंचायत मतदारसंघातून 56 जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज, पहा संपूर्ण यादी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड बाजार समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. ग्रामपंचायत मतदारसंघातून 56 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या मतदारसंघातून 4 जागांसाठी निवडणूक होणार आहे. चार जागांसाठी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणारांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघातून दाखल झालेले आरक्षण निहाय उमेदवारी अर्ज खालील प्रमाणे
1) संध्या नंदकुमार गोरे – आर्थिक दुर्बल घटक
2) हनुमंत साहेबराव पाटील- सर्वसाधारण
3) दिगांबर यादव जगताप – अनुसूचित जाती / जमाती
4) शहाजी रामचंद्र राजेभोसले – सर्वसाधारण
5) नवनाथ धर्मा जावळे – अनुसूचित जाती / जमाती
6) शरद पंडित कार्ले – सर्वसाधारण
7) संतोष महादेव खैरे – सर्वसाधारण
8) हनुमान माधव बारगजे- आर्थिक दुर्बल घटक
9) सिताराम चिमाजी ससाणे – अनुसूचित जाती / जमाती
10) वैजीनाथ पोपटराव पाटील – सर्वसाधारण
11) मधुकर माधव खरात – अनुसूचित जाती / जमाती
12) काकासाहेब बबन गर्जे – सर्वसाधारण
13) काकासाहेब बबन गर्जे – आर्थिक दुर्बल घटक
14) पद्माकर मोहन बिरंगळ- सर्वसाधारण
15) मदन पांडुरंग गोलेकर- सर्वसाधारण
16) हनुमंत साहेबराव पाटील- सर्वसाधारण
17) शहाजी त्रिंबक गाडे – सर्वसाधारण
18) शंकरराव कारभारी गदादे – आर्थिक दुर्बल घटक
19) विश्वनाथ शंकर राऊत – आर्थिक दुर्बल घटक
20) संजय रावसाहेब वराट – सर्वसाधारण
21) नंदकुमार प्रकाश गोरे- आर्थिक दुर्बल घटक
22) बबन विष्णू तुपेरे – अनुसूचित जाती / जमाती
23) सारिका शिवाजी डोंगरे – सर्वसाधारण
24) उजाबाई भिमराव कापसे – आर्थिक दुर्बल घटक
25) उजाबाई भिमराव कापसे – सर्वसाधारण
26) शामराव नामदेव जायभाय – सर्वसाधारण
27) प्रल्हाद बिरू डिसले – सर्वसाधारण
28) गणेश आत्माराम चव्हाण – सर्वसाधारण
29) हनुमान माधव बारगजे – सर्वसाधारण
30) अश्विनी रमेश ठाकरे – सर्वसाधारण
31) अश्विनी रमेश ठाकरे – आर्थिक दुर्बल घटक
32) आबासाहेब अर्जुन ढवळे – आर्थिक दुर्बल घटक
33) आबासाहेब अर्जुन ढवळे – सर्वसाधारण
34) सुनिल आजिनाथ साळवे – अनुसूचित जाती / जमाती
35) जयहिंद भारत काकडे – आर्थिक दुर्बल घटक
36) भारत नारायणराव काकडे – सर्वसाधारण
37) भारत श्रीपती आहेर – अनुसूचित जाती / जमाती
38) शिल्पा दयानंद कथले – आर्थिक दुर्बल घटक
39) विशाल महादेव वायभासे – सर्वसाधारण
40) एस. एम. शिंदे – सर्वसाधारण
41) भाऊसाहेब सदाशिव काशिद – सर्वसाधारण
42) प्रदीप किसनराव दळवी – सर्वसाधारण
43) दिपक सदाशिव देवमाने – सर्वसाधारण
44) द्रौपदी रावसाहेब जाधव – अनुसूचित जाती / जमाती
45) सुमन बबन मिसाळ- अनुसूचित जाती / जमाती
46) राधिका काकासाहेब चव्हाण – सर्वसाधारण
47) जालिंदर दत्तात्रय चव्हाण- सर्वसाधारण
48) अशोक परमेश्वर पोपळे – सर्वसाधारण
49) बदाम बाबासाहेब निंबाळकर- सर्वसाधारण
50) सचिन लक्ष्मण हळनावर- सर्वसाधारण
51) सागर ज्ञानदेव सदाफुले- अनुसूचित जाती / जमाती
52) प्रभावती अभिमान मोहळकर- सर्वसाधारण
53) दत्तात्रय गणपत मोहळकर- सर्वसाधारण
54) कमल महादेव वायभासे – आर्थिक दुर्बल घटक
55) शालन सुभाष साठे – अनुसूचित जाती / जमाती
56) प्रदीप किसनराव दळवी – आर्थिक दुर्बल घटक