जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष संघटना मजबूत करण्लयाकडे लक्ष केंद्रित केले आहे. पक्ष वाढीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. त्याचदृष्टीने भाजपने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पक्षबांधणी हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून कर्जत भाजपची तालुका कार्यकारणी, शहराध्यक्ष, युवा मोर्चा, विविध आघाड्यांच्या पदाधिकारी निवडी कर्जत भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी सोमवारी जाहीर केल्या आहेत.
भाजपने कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर भाजपने कर्जत तालुका कार्यकारणी जाहीर केली. तालुका कार्यकारणीत ८ उपाध्यक्ष, ७ चिटणीस व ३ सरचिटणीस व इतरांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
कर्जत तालुका भाजपा कार्यकारणी खालीलप्रमाणे
तालुकाध्यक्ष – शेखर खरमरे
उपाध्यक्ष : शेळके युवराज हनुमत (बापू), अनारसे रमेश साहेबराव, सुरेश माणिक मोढळे, प्रकाश शिंदे, संतोष हौसराव निंबाळकर, संभाजी रोहिदास बोरूडे, सुनील नामदेव काळे , समीर दत्तात्रय जगताप पाटील
सरचिटणीस : पप्पुशेठ धोदाड, राहूल निंभोरे, दत्तात्रय मुळे
चिटणीस : फरांडे संतोष पोपट, नवले कल्याण, सारंग घोडेस्वार, गदादे विष्णु महादेव, थोरात मंगेश, अनभुले विठ्ठल बबन, प्रकाश अमृत पठारे
कर्जत तालुका सोशल मीडिया प्रमुख : काकासाहेब पिसाळ
कर्जत तालुका प्रसिद्धी प्रमुख : दिपक (हनु) महादेव गावडे
युवा मोर्चा पदाधिकारी खालील प्रमाणे
युवा मोर्चा कर्जत तालुकाध्यक्ष : निळकंठ प्रकाश शेळके
युवा मोर्चा सरचिटणीस : गणेश मराळे, सोमनाथ डमरे
युवा मोर्चा सोशल मिडिया प्रमुख : कैलास कायगुडे
शहराध्यक्ष पदाधिकारी खालीलप्रमाणे
1) कर्जत शहराध्यक्ष : क्षीरसागर गणेश नवनाथ
2) राशीन शहराध्यक्ष : शिवाजी हनुमंत काळे
3) मिरजगाव शहाराध्यक्ष : संदिप बुद्धिवंत
इतर आघाडी पदाधिकारी
1) ओबीसी मोर्चा कर्जत तालुकाध्यक्ष : अनारसे अजीत सोपान
2) ओबीसी मोर्चा सरचिटणीस कर्जत तालुका : पांडुरंग क्षीरसागर
3) वैदयकिय आघाडी तालुकाध्यक्ष : काळदाते नंदलाल
4) भटक्या विमुक आघाडी तालुकाध्यक्ष : गावडे भाऊसाहेब सोपान
5) भ.वि.आ.सरचिटणीस कर्जत तालुका : शिंदे प्रशांत जगन्नाथ
6) किसान आघाडी तालुकाध्यक्ष : गणेश चंद्रभान जंजिरे
7) किसान आघाडी तालुका सरचिटणीस : परदेशी उदयसिंग पोपटसिंग
8) अनुसुचीत जाती जमाती आघाडी तालुकाध्यक्ष : प्रवीण जनार्धन लोंढे
9) सांस्कृतिक आघाडी कर्जत तालुकाध्यक्ष : सुनील रामदास पोकळे
10) अध्यक्ष महिला आघाडी तालुकाध्यक्ष : प्रतिभा सचिन रेणुकर
कर्जत महिला शहर अध्यक्ष : आशाताई वाघ
कामगार आघाडी कर्जत तालुकाध्यक्ष : अनिल खराडे
दिव्यांग सेल कर्जत तालुकाध्यक्ष : सुहास (कारभारी) गावडे
अल्पसंख्यांक आघाडी कर्जत तालुकाध्यक्ष : फारुख पठाण
विशेष निमंत्रित सदस्य : डॉ. रमेशचंद्र झरकर, अल्लाउद्दिन काझी, अंबादास पिसाळ, श्री. शिवाजी अनभुले, काकासाहेब धांडे, शांतीलाल कोपनर, अशोक खेडकर, सचिन पोटरे, प्रवीण दादा घुले, डाॅ सुनील गावडे, मंगेश जगताप, काकासाहेब तापकीर, बापूराव ढवळे,प्रकाश काका शिंदे,अनिल गदादे, विक्रम राजेभोसले, नितीन पाटील, नंदकुमार नवले, संपतराव बावडकर, लहूजी वतारे, बंडा मोढळे,अभय पाटील (आबा ), माणिकराव जायभाय, एकनाथ बापूराव धोंडे, पांडुरंग भंडारे, तात्यासाहेब माने, दत्ता आबा गोसावी, सोयब काझी, चिंतामण सांगळे, तात्यासाहेब खेडकर, नरसिंग पवार, राजेंद्र शिंदे, हरिदास तात्या केदारी, दादा सोनमाळी, सारंग पाटील, बंडा मोरे, संभाजी बोरुडे, श्रीमती.अश्विनी गायकवाड, शरद म्हेत्रे, बबनराव लाढाणे, उमेश जपे, नागनाथ जाधव, भरत पावणे, रमेश तात्या पवार, विलास आप्पा निकत, अशोक शिंदे, भगवान शिंदे, वाल्मिक साबळे, संजय तापकीर, शिवाजी वायसे, मनोहर वायसे, डॉ.संदिप बरबडे, रावसाहेब खराडे, भाऊसाहेब कल्याणराव पाटील, काका ढेरे, शरद गांगर्डे, दिपक सोंडगे, योगेश शर्मा डॉ. सौ. कांचन राजेंद्र खेत्रे, सौ. राणीताई अनिल गदादे, सौ.आरतीताई थोरात, सौ.मनीषाताई वडे, सौ. नीताताई कचरे, दत्तात्रय मूळे यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश आहे.