जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर आमदार राम शिंदे उद्या कर्जत-जामखेड मतदारसंघात दाखल होणार आहेत. आमदार राम शिंदे यांच्या स्वागतासाठी कर्जत – जामखेड भाजपच्या वतीने जंगी तयारी करण्यात आली आहे.
राम शिंदेंच्या विजयानंतर चोंडीत गावकऱ्यांचा विजयी जल्लोष
आमदार राम शिंदे यांचा कर्जत जामखेड मधील दौऱ्यास सिद्धटेक येथून सुरुवात होणार आहे. उद्या सकाळी आठ वाजता ते सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मतदारसंघात दाखल होणार आहेत.
मोठी बातमी : करुणा शर्मांना पुण्यात अटक
आमदार राम शिंदे यांचा कर्जत दौरा खालीलप्रमाणे
सकाळी 8 वाजता : श्री सिद्धिविनायक आरती व दर्शन सिद्धटेक
सकाळी 8:30 वाजता : भांबोरा
सकाळी 8:45 वाजता : बारडगाव सुद्रिक
सकाळी 9 वाजता : जगदंबा देवी दर्शन, राशीन
सकाळी 9:45 वाजता : बेनवडी – थेरवडी
सकाळी 10 वाजता : कर्जत विश्रामगृह
सकाळी 10 : 15 वाजता : महासती अक्काबाई दर्शन
सकाळी 10 ते 11:30 वाजता : कर्जत शहर विजयी मिरवणूक
सकाळी 11:30 वाजता : सद्गुरू गोदड महाराज आरती व दर्शन
सकाळी 11:45 वाजता : श्री कोरेश्वर दर्शन, कोरेगाव
दुपारी 12 वाजता : चापडगाव
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते समर्थक आमदार कोण ? वाचा आमदारांंची यादी
आमदार राम शिंदे यांचा कर्जत दौरा खालीलप्रमाणे
दुपारी 12:15 वाजता : चोंडीत आगमन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दर्शन
दुपारी 1 ते 3 वाजता : चोंडी येथील निवासस्थानी राखीव
दुपारी 3 :15 वाजता : हळगाव
दुपारी 3:30 वाजता : पिंपरखेड
दुपारी 3:45 वाजता : अरणगाव
दुपारी 4 वाजता : पाटोदा
दुपारी 4:30 वाजता : जामखेड विश्रामगृह
सायंकाळी 5 ते 7 वाजता : जामखेड शहर विजयी मिरवणूक
सायंकाळी 7 वाजता : शनी मंदिर दर्शन, जामखेड
सायंकाळी 7 : 15 वाजता : सिद्धिविनायक मंदिर आरती व दर्शन (कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड)
सायंकाळी 7:30 वाजता : उपस्थितांशी गाठीभेटी
महाराष्ट्रात राजकीय भूकंप, शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे 11 समर्थक आमदारांसह गुजरातला, शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?