Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित वाढ, पण अजुनही ग्राहक फायद्यातच , जाणून घ्या सोन्या चांदीचे 22 सप्टेंबरचे दर
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Gold Price Today 22 September | भारतीय सराफा मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. सोने थेट 10 हजाराने स्वस्त झाले आहे. मागील आठवड्यात दर घसरणीचा कल कायम होता. चालू आठवड्यात सोन्याच्या दर किंचित वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांना सोने खरेदीची हीच ती योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे. सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर अद्याप ४७ हजार रुपयांच्या खालीच आहे.
चर्चेतल्या बातम्या