Jamkhed News : भाजपा युवा मोर्चा आणि ओबीसी मोर्चाची जामखेड तालुका कार्यकारणी जाहीर, नव्या कार्यकारिणीत कोणाच्या खांद्यावर कोणती जबाबदारी ? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका व त्यानंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवत आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने जामखेड तालुक्यात पक्षसंघटना बांधणी जोमाने हाती घेतली आहे. त्यादृष्टीने भाजपने युवा मोर्चा व ओबीसी मोर्चाची तालुका कार्यकारिणीची घोषणा सोमवारी सायंकाळी केली.पक्षासाठी अहोरात्र कार्यरत राहणाऱ्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना दोन्ही कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.

भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी आमदार प्रा.राम शिंदे, खासदार सुजय विखे पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या संमतीने सोमवारी सायंकाळी भाजपा युवा मोर्चाची तालुका कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये 3 सरचिटणीस,10 उपाध्यक्ष,1 कोषाध्यक्ष,10 चिटणीस, 1सोशल मीडिया प्रमुख, 1प्रसिध्दी प्रमुख,1 सहप्रमुख, 11 निमंत्रित सदस्य अशी 38 जणांची कार्यकारिणी जाहीर केली आहे
भाजपा युवा मोर्चा जामखेड तालुका कार्यकारिणी खालीलप्रमाणे
तालुकाध्यक्ष – बाजीराव गोपाळघरे
सरचिटणीस
रमेश बबन ढगे – पिंपळगाव उंडा
राम नरहरी पवार – बावी
संदिप सुभाष जायभाय – तेलंगशी
उपाध्यक्ष
महादेव प्रभाकर ओंबासे – वंजारी
किसन आण्णा ढवळे – हळगाव
शरद विजय मोरे – रत्नापुर
राहूल सुदाम चोरगे – पिंपरखेड
सुशिल सुभाष आव्हाड – जवळा
नागराज रामभाऊ मुरुमकर – साकत
मंगेश अरूण वारे – बांधखडक
भाऊसाहेब महादेव गायकवाड- जातेगाव
भागवत दशरथ सुरवसे – खर्डा
सागर गणपत सोनवणे – बाळगव्हाण
चिटणीस
सुशांत विजय काळे – धनेगाव
सावता रामू मोहळकर – नान्नज
दादाहरी शिवाजी चौधर – गितेवाडी
आजिनाथ बन्सी निकम – शिऊर
भरत महादेव होडशिळा – आनंदवाडी
भाऊ अशोक श्रीरामे – मोहरी
शिवाजी सुरेश सपकाळ – सावरगांव
दिनकर कांतीलाल टापरे – पाटोदा गरडाचे
मोहिनीराज किसन आढाव – फक्राबाद
लक्ष्मण युवराज गटाप – कवडगाव
कोषाध्यक्ष – आप्पा रमेश ढगे, आपटी
सोशल मिडीया प्रमुख – दत्तात्रय बबन चिंचकर, खर्डा
प्रसिद्धी प्रमुख – ऋषीकेश बापुराव गोपाळघरे, बाळगव्हाण
सहप्रमुख – अशोक नाना शिंदे, बटेवाडी
निमंत्रित सदस्य
एकनाथ पांडुरंग हजारे, जवळा
अनिल वैजिनाथ दराडे, दरडवाडी
बाळासाहेब लक्ष्मण भोसले, मुंगेवाडी
राम जयसिंग जायभाय, जायभायवाडी
धनंजय महादेव तागड, दिघोळ
दत्तात्रय नामदेव जाधव, सोनेगाव
दत्तात्रय अभिमान गिते, दिघोळ
बाबा दादा जाधव, गुरेवाडी
राम जनार्धन भोंडवे, घोडेगाव
रघुनाथ परकड, लोणी
चंदु कार्ले, कुसडगांव
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या आदेशानुसार भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी सोमवारी सायंकाळी ओबीसी मोर्चाची जामखेड तालुका कार्यकारणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत 3 सरचिटणीस, 6 चिटणीस, 6 उपाध्यक्ष, 1 प्रसिद्धीप्रमुख, 1 शहराध्यक्ष, 1 शहर सरचिटणीस अश्या एकुण 18 पदाधिकाऱ्यांच्या समावेश आहे.
भाजपा ओबीसी मोर्चा जामखेड तालुका कार्यकारणी खालीलप्रमाणे
तालुकाध्यक्ष – विष्णू गंभीरे
सरचिटणीस
डाॅ प्रकाश बबन राऊत, नान्नज
भागवत दिगांबर जायभाय, जायभायवाडी
बाबा सोपान महारनवर, मुंजेवाडी
तालुका उपाध्यक्ष
मकरंद दिनकर राऊत, फक्राबाद
दत्ता भागीरथ गिरी, रत्नापुर
राजेंद्र मल्हारी मासाळ, काटेवाडी
पांडुरंग दत्तात्रय गर्जे, जातेगाव
सुनिल सदाशिव रंधवे, दिघोळ माळेवाडी
तानाजी खंडेराव फुंदे, बांधखडक
चिटणीस
महेश महादेव शेटे, पाटोदा
बाबुराव दादासाहेब शिंदे, पिंपरखेड
महेंद्र शंकर खेत्रे, जवळा
सुशिलकुमार पोपट काळे, जामखेड
सचिन भगवान राऊत, अरणगाव
बळीराम बाबासाहेब तागड, दिघोळ
प्रसिध्दीप्रमुख – प्रदिप बाबासाहेब लटपटे, राजुरी
जामखेड शहराध्यक्ष – विनोद हरिभाऊ बेलेकर, जामखेड
जामखेड शहर सरचिटणीस – मोहन हरिराम देवकाते, जामखेड
भाजपा युवा मोर्चा व ओबीसी मोर्चाच्या कार्यकारणीत स्थान मिळालेल्या सर्व कार्यकर्त्यांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.