मोठी बातमी : भाजपने 288 विधानसभा मतदारसंघासाठी केली निवडणूक प्रमुखांची घोषणा, कोणत्या नेत्याकडे कोणता मतदारसंघ;जाणून घ्या !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । पुढील वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (maharashtra vidhansabha election 2024) तयारी भाजपने (BJP) हाती घेतली आहे.राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने निवडणूक प्रमुखांची (288 election chief announce maharashtra bjp) आज घोषणा केली आहे.यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. या घोषणेच्या माध्यमांतून भाजपने 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी होती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील सर्व मतदारसंघात पक्षसंघटन बळकट करण्यासाठी विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. स्थानिक बड्या नेत्यांसह काही ठिकाणी पक्षसंघटनेतील महत्वाच्या नेत्यांवर या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (maharashtra bjp president) यांनी आज या निवडी घोषीत केल्या आहेत.कोणत्या नेत्याकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली ? चला तर मग जाणून घेऊयात.
अक्कलकुवा – नागेश पाडवी, शहादा – कैलास चौधरी, नंदुरबार – महेंद्र पाटील, नवापूर – राजेंद्र गावीत, साक्री- मोहन सुर्यवंशी, धुळे ग्रामीण-राम भदाणे, धुळे शहर – अनुप अग्रवाल, सिंदखेड राजा – रामकृष्ण मोरे, शिरपूर – प्रभाकर चव्हाण, चोपडा – गोविंद शेंगदाणे, रावेर – अमोल जावळे, भुसावळ – संजय पाटील, जळगाव शहर – विशाल त्रिपाठी, जळगाव ग्रामीण – चंद्रशेखर अत्तरदे, अमळनेर- स्मिता वाघ, एरंडोल – करण पवार, चाळीसगाव – भुवनेश्वर पाटील, पाचोरा अमोल शिंदे, जामनेर – चंद्रकांत बाविस्कर, मुक्ताईनगर – अशोक कांडेलकर, मलकापूर – शैलेश मिरगे, बुलढाणा – योगेंद्र गोळे, चिखली – सुनील वायाड, सिंदखेडराजा -गजानन घुले, मेहकर – प्रकाश गवई, खामगाव – संजय शिंगारे, जळगाव जामोद – गजानन ससोदे, अकोट – अराजेश रावणकर,
बाळापुर – बळीराम सिरस्कार, अकोला पश्चिम – किशोर मांगटे, अकोला पूर्व – राजू नागमते, मुर्तीजापूर – महादेव काकड , रिसोड – नकुल देशमुख, वाशिम – धनंजय हेंद्रे, करंजा – राजू काळे, धामणगाव रेल्वे जगदीश रोठे, बडनेरा – किरण पातुरकर, अमरावती प्रवीण पोटे, तिवसा – राजेश वानखेडे, दर्यापूर – गोपाल चंदन, मेळघाट – प्रभुदास भिलावेकर, अचलपूर – प्रवीण तायडे, मोर्शी – डॉक्टर मोहन आंडे, आर्वी – बाळ नांदुरकर, देवळी – राजेश बकाने, हिंगणघाट – संजय डेहणे, वर्धा – प्रशांत बुर्ले, काटोल – चरणसिंग ठाकूर, सावनेर डॉक्टर राजीव पोतदार , हिंगणा – नरेश चरडे, उमरेड सुधीर पारवे, नागपूर दक्षिण पश्चिम – किशोर वानखेडे , नागपूर दक्षिण – संजय ठाकरे, नागपूर पूर्व प्रमोद पेंडके, नागपूर मध्य – बंडू राऊत, नागपूर पश्चिम संदीप जाधव, नागपूर उत्तर – गिरीश व्यास, कामठी -अजय बोढारे, रामटेक – सुधाकर मेंघर, तुमसर – प्रदीप पडोळे, भंडारा – अनुप ढोके, साकोली – परिणय फुके, अर्जुनी -मोरगाव – राजकुमार बडोले,
तिरोडा – वसंत भगत, गोंदिया – हेमंत तानू पटले, आमगाव -संजय पुराम, आरमोरी – प्रकाश पोरेट्टीवार, गडचिरोली – प्रमोद पिपरे, अहेरी – अंबरीश राजे, राजुरा – देवराव भोंगळे, चंद्रपूर – रामदास आंबटकर, बल्लारपूर -चंदनसिंग चंदेल, ब्रह्मपुरी – अतुल देशकर, चिमूर – गणेश तळवेकर, वरोरा – रमेश राजुरकर, वणी – संजय पिंपळशेंडे. राळेगांव – सतीश मानलवार, यवतमाळ – बाळासाहेब शिंदे, दिग्रस – महादेव सुपारे, आर्णी – नरेंद्र नारलावार, पुसद -निलय नाईक, उमरखेड – आरती फुफाटे, किनवट – अशोक सूर्यवंशी,
हादगाव – सूर्यकांता पाटील, भोकर – माधवराव पाटील किनाळकर, नांदेड उत्तर – मिलिंद देशमुख, नांदेड दक्षिण – दिलीप कंदकुर्ते, लोहा – प्रविण पाटील चिखलीकर ,नायगाव विठ्ठल कदम, देगलूर – सुभाष साबणे, मुखेड – खुशाल पाटील, वसमत – शिवाजीराव जाधव, कळमनुरी – गजानन घुगे, हिंगोली – गोवर्धन विरकोर, जिंतूर – डॉक्टर पंडित दराडे, परभणी – आनंद भरोसे, गंगाखेड- बालाजी रुद्रावार, पाथरी -सुभाष कदम, परतूर – गणेश खवणे, घनसांगवी – सतीश घाडगे, जालना – भास्कर दानवे , बदनापूर अनिल कोलते, भोकरदन – विजय नाना परिहार, सिल्लोड – सुरेश बनकर, कन्नड – संतोष गव्हाणे, फुलंब्री -सुहास शिरसाठ, छत्रपती संभाजीनगर मध्य – संजय केणेकर, छत्रपती संभाजीनगर पश्चिम – राजू शिंदे, छत्रपती संभाजी नगर पूर्व – शिवाजी दांडगे, पैठण – सुनील शिंदे, गंगापूर – विकास कापसे, वैजापूर -दिनेश परदेशी, नांदगाव – पंकज खताळ,
मालेगाव मध्य – सुनील गायकवाड, मालेगाव बाह्य – देवा पाटील, बागलान- पंकज ठाकरे, कळवणे – रमेश थोरात, चांदवड – भूषण कासलीवाल, येवला – अमृता पवार, सिन्नर – जयंत आव्हाड , निफाड – भागवत नाना बोरस्ते, दिंडोरी – संजय वाघ, नाशिक पूर्व – सुनील केदार, नाशिक मध्य – अनिल भालेराव, नाशिक पश्चिम – राजेश दराडे, देवळाली – तनुजा घोलप, इगतपुरी – सीमा झोले, डहाणू – अमित घोडा, विक्रमगड – हेमंत सावरा, पालघर – संतोष जनाटे, बोईसर – विलास तरे, नालासोपारा – राजन नाईक, वसई – मनोज पाटील, भिवंडी ग्रामीण – दशरथ पाटील, शहापूर – अशोक इरणक, भिवंडी पश्चिम – शाम अग्रवाल, भिवंडी पूर्व – संतोष शेट्टी , कल्याण पश्चिम – नरेंद्र पवार, मुरबाड – उल्हास बांगर, अंबरनाथ – गुलाबराव करंजुले, उल्हासनगर -जमुनादास पूरलस्वानी, कल्याण पूर्व – संजय मोरे, डोंबिवली -प्रज्ञेश प्रभूघाटे, कल्याण ग्रामीण – नंदू परब, मीरा-भाईंदर – रवी व्यास, ओवळा माजीवडा – मनोहर डुंभरे, कोपरी पाच पाखाडी – निरंजन डावखरे,
ठाणे – ऍडव्होकेट सुभाष काळे , मुंब्रा कळवा – संजीव नाईक, ऐरोली – सागर नाईक, बेलापूर – निलेश म्हात्रे, बोरिवली – सुरेंद्र गुप्ता, दहिसर – श्रीकांत पांडे, मागाठाणे – प्रवीण दरेकर, मुलूंड – नरेश चंदाराणा, विक्रोळी – मंगेश पवार, भांडुप पश्चिम – दीपक दळवी, जोगेश्वरी पश्चिम -उज्वला मोडक, दिंडोशी – राजहंस सिंह, कांदिवली पूर्व – सुधीर शिंदे, चारकोप – बाळा तावडे, मालाड पश्चिम – विनोद शेलार, गोरेगाव – विजय गायकवाड, वर्सोवा – योगीराज दाभाडकर, अंधेरी पश्चिम – अभिजीत सावंत, अंधेरी – पूर्व मुरजी पटेल, विलेपार्ले पुर्व – मिलिंद शिंदे, चांदीवली – हरीश भांदिरगे, घाटकोपर पश्चिम – नंदू पाटील , घाटकोपर पूर्व – विकास कामत, मानखुर्द शिवाजीनगर – शरद कांबळे, अनुशक्तीनगर – विठ्ठल खरटमोल, चेंबूर महादेव शंकर शिवगण, कुर्ला – राजेश फुलवारीया, कलिना – अमरजीत सिंग, वांद्रे पूर्व – तृप्ती सावंत, वांद्रे पश्चिम – किशोर कुणवत,धारावी – दिव्या ढोले, सायन कोळीवाडा – लोरिक यादव, वडाळा – अजित वैगुडे, माहीम – अक्षता तेंडुलकर, वरळी – दीपक पाटील, शिवडी- शलाका साळवी, भायखळा – रोहिदास लोखंडे, मलबार हिल – अजय पाटील,
मुंबादेवी – अतुल शहा, कुलाबा – जनक सांगवी, पनवेल – नितीन पाटील, कर्जत – किरण ठाकरे, उरण – अरुणशेठ भगत, पेण – प्रसाद भोईर, अलिबाग – छोटम भोईर , श्रीवर्धन – प्रशांत शिंदे, महाड – बिपिन महामुणकर, जुन्नर – आशाताई बुचके, आंबेगाव – जयश्री पलांडे, खेड आळंदी – अतुल देशमुख, शिरूर – प्रदीप कंद, दौंड – गणेश आखाडे, इंदापूर – हर्षवर्धन पाटील, बारामती – रंजन तावरे, पुरंदर – बाबाराजे जाधवराव, भोर -किरण दगडे, मावळ – रवी भेगडे, चिंचवड -काळूराम बारणे, पिंपरी – अमित गोरखे, भोसरी – विकास डोळस, वडगाव शेरी – जगदीश मुळीक, शिवाजीनगर दत्ता खाडे, कोथरूड – पुनीत जोशी, खडकवासला -सचिन मोरे, पर्वती – जितेंद्र पोळेकर, हडपसर -योगेश टिळेकर, पुणे कॅन्टोन्मेंट अजिंक्य वाळेकर, कसबा पेठ – हेमंत रासने,
अकोले – वैभव पिचड, संगमनेर सतीश कानवडे, शिर्डी -एडवोकेट रघुनाथ बोठे, कोपरगाव -स्नेहलता कोल्हे, श्रीरामपूर – नितीन दिनकर, नेवासा – बाबासाहेब मुरकुटे, शेगाव – नारायण पालवे, राहुरी – शिवाजी कर्डिले, पारनेर – विश्वनाथ कोरडे, अहमदनगर – भैय्या गंधे, श्रीगोंदा – बाळासाहेब महाडिक, कर्जत जामखेड – राम शिंदे, गेवराई – श्याम सुंदर पुंड, माजलगाव – मोहन जगताप , बीड – राजेंद्र मस्के, आष्टी – सुरेश धस, केज – शरद इंगळे, परळी – प्रीतम मुंडे, लातूर ग्रामीण – रमेश कराड, लातूर शहर – गुरुनाथ मगे, अहमदपूर – विनायक पाटील, उदगीर – सुधाकर भालेराव, निलंगा – दगडू सोळुंके, औसा -संतोष मुत्ता, उमरगा -राहुल पाटील सास्तुरकर, तुळजापूर – सुरेश देशमुख, उस्मानाबाद – दत्ता कुलकर्णी, परांडा – सतीश दंडनाईक, करमाळा – गणेश चिमटे, माढा – रणजितसिंह मोहिते पाटील, बार्शी – रणवीर राऊत, मोहळ – सुनील चव्हाण, सोलापूर शहर उत्तर – राजकुमार पाटील,
सोलापूर शहर मध्य – कांचना यन्नम, अक्कलकोट – राजकुमार झिंगाडे, सोलापूर दक्षिण – हनुमंत कुलकर्णी, पंढरपूर – राजेंद्र सुरवसे, सांगोला – चेतनसिंह केदार सावंत, माळशिरस -धैर्यशील मोहिते पाटील, फलटण – सचिन कांबळे, वाई – सुरभी मदन भोसले, कोरेगाव – भरत मुळे, माण – सोमनाथ भोसले, कराड उत्तर – रामकृष्ण वेताळ, कराड दक्षिण – धनाजी पाटील, पाटण – नरेंद्र पाटील, सातारा – अविनाश कदम, दापोली – केदार साठे, गुहागर – विनय नातू, चिपळूण प्रमोद अधटराव, रत्नागिरी – बाळ माने, राजापूर -अलका विश्वासराव, कणकवली – मनोज रावराणे, कुडाळ – निलेश राणे, सावंतवाडी – राजन तेली, चंदगड – शिवाजी पाटील, राधानगरी – राहुल देसाई, कागल – समरजितसिंह घाडगे, कोल्हापूर दक्षिण – शौमिका महाडिक, करवीर – हंबीरराव पाटील, कोल्हापूर उत्तर – सत्यजित कदम, शाहूवाडी – प्रविण उर्फ राजू प्रभावळकर, हातकणंगणे – अशोक माने, इचलकरंजी अरविंद शर्मा, शिरोळ – राजवर्धन नाईक निंबाळकर, मिरज – मोहन वरखंडे, सांगली – शेखर इनामदार, इस्लामपूर – निशिकांत पाटील, शिराळा – सम्राट महाडिक, पलूस कडेगाव – संग्राम देशमुख, खानापूर – अमरसिंह देशमु, तासगाव कवठेमहाकाळ प्रभाकर संजय पाटील आणि जत – रवी तमन गौंडापाटील यांचा समावेश आहे.