Congress candidate List 2024 maharashtra : काँग्रेस पक्षाच्या ४८ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर, काँग्रेसने पहिल्या यादीत कोणाला दिली संधी ? जाणून घ्या

Congress candidate List 2024 maharashtra :  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर (Congress 1st List maharashtra) केली आहे. काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची घोषणा केली आहे.

Congress 1st List, first list of 49 candidates of Congress party has been announced, who has given a chance in  first list? find out, Congress candidate list 2024 maharashtra, congress umedvar yadi 2024,

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय ऊर्फ बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, यशोमती ठाकुर विश्वजित कदम सह आदी मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.

Congress 1st List, first list of 49 candidates of Congress party has been announced, who has given a chance in  first list? find out, Congress candidate list 2024 maharashtra, congress umedvar yadi 2024,

काँग्रेस उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रात कोणाला संधी ?

अक्कलकुवा – ॲड के.सी. पाडवी, शहादा – राजेंद्रकुमार गावीत, नंदुरबार – किरण तडवी, नवापूर – श्रीकृष्णकुमार नाईक, साक्री – प्रविण चौरे, धुळे रूलर – कुणाल पाटील,

रावेर – ॲड धनंजय चौधरी, मलकापूर – राजेश इकडे, रिसोड – अमित झनक, धामणगाव रेल्वे – प्रा विरेंद्र जगताप, अमरावती डाॅ सुनिल देशमुख, तिवसा – ॲड यशोमती ठाकुर, अचलपूर- अनिरुद्ध ऊर्फ बबलूभाऊ देशमुख,

देवळी – रणजित कांबळे, नागपुर साऊथ वेस्ट – प्रफुल्ल गुडधे, नागपुर सेंट्रल – बंटी शेळके, नागपूर वेस्ट – विकास ठाकरे, नागपूर नाॅर्थ – डाॅ नितीन राऊत, साकोली – नाना पटोले, गोंदिया – गोपालदास अगरवाल, राजुरा – सुभाष धोटे,

ब्रम्हपुरी- विजय वडेट्टीवार, चिमूर – सतिश वारजुकर, हदगाव – मधुकर पवार पाटील, भोकर – तिरुपती कदम कांडेकर, नायगाव – मिनल पाटील खतगावकर, पाथरी -सुरेश वरपूडकर, फुलंब्री- विलास औताडे, पुरंदर संजय जगताप,

भोर – संग्राम थोपटे, कसबा पेठ – रविंद्र धंगेकर, संगमनेर – विजय ऊर्फ बाळासाहेब थोरात, शिर्डी – प्रभावती घोगरे, लातुर ग्रामीण -धीरज देशमुख, लातुर शहर – अमित देशमुख,

अक्कलकोट – सिध्दाराम म्हेत्रे, कराड दक्षिण- पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील, करवीर – राहूल पाटील, हातकणंगले – जयवंतराव आवळे, पलुस कडेगाव – डाॅ विश्वजित कदम, जत – विक्रमसिंह सावंत

मिरा भाईंदर – मुझफ्फर हुसेन सय्यद, मालाड वेस्ट – अस्लम शेख, चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान, धारावी – डाॅ ज्योती एकनाथ गायकवाड, मुंबादेवी – अमिन पटेल