Eknath Shinde Shiv Sena 1st List : एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेची पहिली उमेदवार यादी, शिवसेनेच्या ४५ उमेदवारांच्या यादीत कोणाला संधी? जाणून घ्या

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने आपल्या ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने विद्यमान सर्व आमदारांना तिकीट दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Eknath Shinde Shiv Sena 1st List, Eknath Shinde announced Shiv Sena first candidate list, who has chance in Shiv Sena list of 45 candidates? find out,

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची मोठी लगबग सुर आहे. बड्या राजकीय नेत्यांनी निवडणूक लढवण्यासाठी निवडणूकीच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय अतितटीची होणार असेच दिसत आहे. खरा सामना महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा असणार आहे. परंतू तिसरी आघाडी व इतर छोटे पक्ष ही निवडणुक रंगतदार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फटका कोणाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

Eknath Shinde Shiv Sena 1st List, Eknath Shinde announced Shiv Sena first candidate list, who has chance in Shiv Sena list of 45 candidates? find out,

शिवसेनेने आपल्या ४५ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली.जय महाराष्ट्र हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे.