जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलवलेल्या शिवसेनेच्या बैठकी आधीच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते समर्थक आमदार कोण याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अश्यातच शिंदे यांच्या सोबत कोण आमदार असु शकतात याबाबत अंदाज बांधले जात आहे.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप, शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे 11 समर्थक आमदारांसह गुजरातला, शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?
मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या 11 समर्थक आमदारांसह सुरतमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेतील या घडामोडींमुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.समोर येत असलेल्या माहितीनुसार मंत्री एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ते थांबले आहेत.गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या ते संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.
राम शिंदेंच्या विजयानंतर चोंडीत गावकऱ्यांचा विजयी जल्लोष
एकनाथ शिंदेसोबत खालील आमदार असु शकतात
एकनाथ शिंदे –
शंभूराज देसाई –
अब्दुल सत्तार –
संदिपान भुमरे –
उदयसिंग राजपूत –
भरत गोगावले –
नितीन देशमुख –
अनिल बाबर –
विश्वनाथ भोईर –
संजय गायकवाड –
संजय रायमुलकर –
महेश शिंदे –
शहाजी पाटील –
प्रकाश आबिटकर –
संजय राठोड –
ज्ञानराज चौगुले –
तानाजी सावंत –
संजय शिरसाठ –
रमेश बोरणारे –
श्रीनिवास वनगा –
राजकुमार पटेल – अपक्ष
प्रदीप जयस्वाल –
महेंद्र दळवी
सुहास कांदे
बालाजी किणीकर