West Bengal Chief Minister Mamata Banerjee | शरद पवार विरोधी पक्षांचे भीष्म पितामह – MP Sanjay Raut
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या राष्ट्रीय राजकारणाच्या आकर्षण
Political News of Delhi | दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांना पराभूत करण्यासाठी भाजपने (BJP) सत्ता संपत्ती तपास यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra modi) आणि अमित शाहांनाही असेल ( Home Minister Amit Shah) पण पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर (West Bengal Assembly Election Results) तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या राष्ट्रीय राजकारणाच्या आकर्षण ठरल्या आहेत.देश ममताजींकडे मोठ्या आशेनं पाहत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. (President of Trinamool Congress & West Bengal Chief Minister Mamata Banerjee is a Charm of national politics – ShivSena MP Sanjay Raut)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) विधानसभा निवडणुक निकालानंतर प्रथमच दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याच्या विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी मोदींशी संवाद साधला.(On Tuesday, West Bengal Chief Minister Mamata Banerjee called on Prime Minister Narendra Modi.)
आज बुधवारी ममता बॅनर्जी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. (On Wednesday, Mamata Banerjee will meet Congress president Sonia Gandhi and NCP president Sharad Pawar.) त्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सोनिया गांधींना भेटणार आहेत. (West Bengal Chief Minister Mamata Banerjee will meet Congress President Sonia Gandhi on Wednesday) काँग्रेस शिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकत नाही. ममता बॅनर्जींकडे देशातील विरोधी पक्ष आशेनं पाहतोय.अगामी काळात समर्थ पर्याय उभा राहू शकतो. असं सुचक वक्तव्य राऊत यांनी केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हेही आज भेटणार आहेत.(NCP president Sharad Pawar and West Bengal Chief Minister Mamata Banerjee will also meet him today.) राजकारणात भेटीगाठी व्हायला पाहिजेत. त्यातून संवाद होतो चर्चा होते. एक समर्थ विरोधी पर्याय निर्माण होऊ शकतो, शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह आहेत.(NCP leader Sharad Pawar is the Bhishma Pitamah of the Opposition) तर ममता बॅनर्जी ह्या राष्ट्रीय राजकारणाच्या आकर्षण आहेत असे संजय राऊत म्हणाले असे वृत्त एबीपीमाझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.
Web titles: West Bengal Chief Minister Mamata Banerjee, NCP leader Sharad Pawar, Bhishma Pitamah of the Opposition, NCP president Sharad Pawar ,
CM Mamata Banerjee, Prime Minister Narendra Modi, PM Narendra modi,Home Minister Amit Shah,Congress President Sonia Gandhi,Shiv Sena MP Sanjay Raut, Mamata Banerjee is Charm of national politics,