UPSC success 2020 | UPSC च्या निकालात विनायक नरवडे राज्यात दुसरा ! वाचा कुणी कुणी मारली बाजी
नागरी लोकसेवा आयोग 2020 UPSC च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 761 उमेदवारांपैकी 100 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी प्रथम तर विनायक…