Shocking news | धक्कादायक : अल्पवयीन मुलीचे स्मशानभूमीत पूजन ; मांडीवर कोंबडा ठेऊन मांत्रिकाने केले…
Shocking News | राज्यात अंधश्रध्दा विरोधी कायदा अस्तित्वात आला खरा पण राज्यात अंधश्रध्देच्या घटना रोज घडत आहेत. बुवाबाजीतून केले जाणारे अनेक अघोरी प्रकार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक अघोरी प्रकार आता समोर आला आहे.(Worship of a minor…