धक्कादायक: एकाच दिवशी सहा जण बुडाले, अहमदनगर जिल्ह्यावर कोसळला दु:खाचा डोंगर
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, कोपरगाव आणि श्रीरामपूर या तीन तालुक्यांमध्ये मंगळवारी घडलेल्या विविध घटनांमध्ये सहाजण बुडाले आहेत. या घटनांमुळे अहमदनगर जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Shocking: Six people drowned on the same day, a…