Scholarship Examination २०२१ | शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर !
दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. दोन्ही वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा ०८ ऑगस्ट रोजी होणार आहे…