Browsing Tag

उपसरपंचाच्या छळाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवले जीवन; आठ दिवसानंतर सापडला मृतदेह

धक्कादायक  : उपसरपंचाच्या छळाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवले जीवन; आठ दिवसानंतर सापडला मृतदेह

श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत असलेल्या झुंबर मुरलीधर गवांदे (Gramsevak Jhumbar Murlidhar Gavande) या ग्रामसेवकाने मागील आठवड्यात जामखेड शेजारील सौताडा दरीतील धबधब्यावरून (Sautada waterfall) उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली…