कर्जत-जामखेडसाठी दोन दिवसीय ‘कर्करोग प्राथमिक तपासणी शिबीराचे’ आयोजन
जामखेड: कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद अहमदनगर,पंचायत समिती व नगर पंचायत कर्जत व जामखेड,भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली पुणे यांच्या माध्यमातुन!-->…