व्याजाने दिलेल्या पैशांच्या बदल्यात सावकाराने (moneylender) लिहून घेतलेली जमीन सहा वर्षांनी पुन्हा परत मिळेल का? असा जर प्रश्न कुणी विचारला तर याचं उत्तर नक्कीच नाही असेच मिळेल. पण कर्जतच्या पोलिस निरीक्षकांमुळे हातातून गेलेली जमीन एका…
माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या परिस्थितीवर…
कर्जत दि १८ : कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात खाजगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. खाजगी सावकारांच्या जाचामुळे अनेक कुटूंबे दहशतीखाली आहेत. खाजगी सावकारांच्या जाचातून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी कर्जत व जामखेड पोलिसांनी विशेष मोहिम…
कर्जत तहसिल कार्यालयाच्या आवारात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. तहसिल विभागाकडून राबवल्या जात असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगून लाभार्थ्यांकडून आर्थिक लुटमार केली जात असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जतचे…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) पवार कुटूंब राजकारण आणि समाजकारणात देशभरात प्रसिध्द आहे. याच कुटूंबातील सुनंदाताई पवार ह्या सामाजिक कामाचा मोठा चेहरा बनून राज्यात काम करत आहेत.प्रसिध्दी, सत्कार, हार- तुरे यात सुनंदाताई कधीच रमत नाहीत.…