एका फोनवर सावकार आला ताळ्यावर : 06 वर्षांपूर्वी लिहून घेतलेली जमीन केली शेतकऱ्याला परत !
व्याजाने दिलेल्या पैशांच्या बदल्यात सावकाराने (moneylender) लिहून घेतलेली जमीन सहा वर्षांनी पुन्हा परत मिळेल का? असा जर प्रश्न कुणी विचारला तर याचं उत्तर नक्कीच नाही असेच मिळेल. पण कर्जतच्या पोलिस निरीक्षकांमुळे हातातून गेलेली जमीन एका…