आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून चौंडी – डोणगाव रस्त्याचे भाग्य उजळले
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण व्हावी अशी या भागातील जनतेची मागणी अखेर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून पूर्णत्वास आली आहे.सुमारे ०१ कोटी ३५ लाख रूपये खर्चून चौंडी ते डोणगाव हा रस्ता होणार आहे. या रस्त्याचे भूमिपूजन २५…