ग्रामपंचायत निवडणुक : जामखेड पोलिसांनी टाकल्या 11 हाॅटेलवर धाडी (Gram Panchayat elections: Jamkhed…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सध्या जामखेड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकी पार पडत आहेत. या निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी आता कंबर कसली आहे. निवडणूक काळात येणारा दारुचा!-->…