अखेर ‘त्या’ वादग्रस्त अतिक्रमणांवर पडला हातोडा !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील बाजारतळावर उभारण्यात आलेल्या 'त्या' आठ नव्या टपर्यांचा मुद्दा भलताच वादग्रस्त ठरू लागला आहे. या टपर्या हटवण्यासाठी थेट आमदार रोहित पवारांना नगरपरिषदेला आदेश द्यावे लागले. त्यानंतर सोमवारी!-->…