सरपंचपदाचा लिलाव: ग्रामविकासमंत्री मुश्रीफ संतापले
मुंबई : राज्यात सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची बोली लागल्याचा प्रकार समोर येताच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला आहे. लिलाव करून सरपंचाची बिनविरोध निवड करणे, ही पद्धत लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं!-->…