शेतकरी विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ दानवेंच्या फोटोला शिवसेनेने मारले जोडे
जामखेड टाईम्स वृत्तसेवा पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात व भाजपा नेते रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला व शहरातील खर्डा चौकात शिवसैनिकांनी!-->…