Revenue Minister Balasaheb Thorat | संगणकीकृत सातबारा व ई-पीक पाहणी उपक्रम देशासाठी मार्गदर्शक…
Revenue Minister Balasaheb Thorat | नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने प्रयत्नशील असून राज्य शासनाचा संगणकीकृत सातबारा व ई- पीक पाहणी उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन महसूल मंत्री…