( Jamkhed Corona Update) चिंताजनक : रविवारी पुन्हा रूग्ण वाढले, वाचा कुठे किती रूग्ण ?
(Jamkhed Corona Update) जामखेड तालुक्यात मागील तीन चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसु लागले होते. शनिवारी थंडावलेला कोरोना रविवारी पुन्हा वाढला आहे.