मोठी बातमी: किरीट सोमय्या यांनी केले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या…
राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा धडाका भाजपच्या नेत्यांनी लावला आहे.भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा…