ShivSena Dussehra rally 2021 | ठरलं ! शिवसेनेचा मोठा निर्णय : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ShivSena Dussehra rally 2021 | शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटलं की देशभरातील शिवसैनिकांसाठी ऊर्जादायी ठरतं असतो. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होऊ शकलेला नाही.…