आमदार आदर्श ग्राम योजना गुंडाळण्याचा डाव ?
पुणे । प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या धर्तीवर युती सरकारने राज्यात सुरू केलेली आमदार आदर्श ग्राम योजना गुंडाळण्याचा डाव शासनाने आखला आहे. गाव निवड करण्याचे पत्रच जिल्हा प्रशासनाला राज्यशासनाकडून प्राप्त न झाल्याने ही योजना बासनात!-->!-->!-->…