Rabbi season MSP | रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने जाहिर केली एमएसपी दरवाढ !
central government announced rabbi season MSP | केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 2022-23 च्या हंगामासाठी रब्बी पिकांचं किमान आधार मूल्य (MSP) निश्चित केले आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पिकांचे नवीन दर जाहीर…