Bopdev Ghat News: बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींसमोर आता दोनच पर्याय : शरणागती अन्यथा…
बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींचा शोध लागत नसल्याने पुणे पोलिसांनी सरेंडर व्हा अन्यथा इन्काऊंटरला सामोरे जा असा निर्वाणीचा इशारा आरोपींना दिला असल्याची माहिती पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबतची तयारी पोलिसांकडून…