मोठी बातमी : अहमदनगर कृषी विभागाची मोठी कारवाई, सहा कृषि सेवा केंद्रांचे विक्री परवाने केले…
अहमदनगर जिल्हा कृषी विभागामार्फत निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्राचे व २ किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. Big news, big action of Ahmednagar Agriculture Department, six…