पुणे : महसुल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड (Additional Divisional Commissioner Anil Ramod was caught red-handed by CBI while accepting bribe) यांना 8 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्याची घटना शुक्रवारी घडली!-->…
पुणे महसुल विभागात कार्यरत असलेले अतिरिक्त महसुल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्या पुण्यातील घरी सीबीआयने शुक्रवारी छापेमारी केली. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. CBI ने टाकलेल्या या धाडीत सीबीआयच्या हाती मोठं घबाड…